Raj Thackeray vs BrijBhushanSingh | मनसेनेच फोटो टाकून सांगितलं ब्रिजभूषण सिंह यांना रसद कोणी पुरवली
राज ठाकरे यांनी पुण्यात रविवारी सभा घेतली. त्यावेळी ब्रिजभूषण यांना महाराष्ट्रातून रसद मिळाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे आता यावर हे राजकारण पुढे कुठं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.